-
मराठा विवाह मध्ये लग्ना आधीच्या विधींची एक रोचक माहिती
26 Feb, 2025 -
मराठा विवाह पोशाखाचे सांस्कृतिक महत्त्व: रोचक माहिती
26 Feb, 2025 -
पुण्यातील मराठा विवाह संस्कृती: परंपरा आणि गौरवशाली संस्कृतीचा वारसा
25 Feb, 2025 -
पारंपारिक मराठा विवाहाची व्याख्या सांगणारे शीर्ष प्रमुख विधी
21 Feb, 2025 -
कोल्हापुरातील विवाह संस्कृती: परंपरा आणि इतिहासाचा संगम
20 Feb, 2025
मराठी वधूंसाठी विवाह सोहळ्यांतील विधींचे नेमके काय महत्व आहे?
Maratha Marriage Brides: मराठा समाजातील विवाह सोहळे हे केवळ कुटुंबीयांच्या नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आनंदाचा भाग असतात. ९६ कुळी मराठा विवाह (96 Kuli Maratha Marriage) सोहळ्यांमध्ये पारंपरिक विधींना विशेष महत्त्व आहे. मराठा विवाहाती विधी फक्त रीतीरिवाजांपुरते मर्यादित नसतात, तर त्यामागे अनेक प्रतीकात्मक अर्थ लपलेले असतात. ९६ कुळी मराठा वधूंसाठी (Maratha Marriage Brides) हे सर्व विधी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरवात असतात. चला तर मग पाहूया या लग्नसोहळ्यांमधले काही विशेष विधी आणि त्यांचे महत्त्व.
९६ कुळी मराठा विवाहतिल विशेष विधी
१. नागवली उभे करणे
यात मातीचे कलश चार ठिकाणी ठेवून त्यांना धागा बांधला जातो. आणि त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. त्यांना प्रदक्षिणा घातल्या जातात. ही विधी नवरा (Maratha Groom) आणि नवरी (Maratha Bride) च्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे. ही विधी मराठा वधूच्या (Maratha Marriage Brides) जीवनात नवीन जबाबदारी आणि नाते संबंध दर्शावते.
२. अक्षता टाकणे
अक्षदा म्हणजे समृद्धी आणि आशीर्वाद याचे प्रतीक आहे. वधू (Maratha Bride) आणि वराला (Maratha Groom) सुखद जीवनाचा आशीर्वाद दिला जातो. मराठा विवाह वधूंसाठी (Maratha Marriage Brides) हा क्षण खूप महत्वाचा असतो. ह्या अक्षदा सुख समृद्धीच्या वर्षाव चा प्रतीक आहे. तर या नवीन जोडप्याच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव असो, अशी मनोकामना करून त्यांच्यावर अक्षदा टाकल्या जातात.
३. अंतरपाट
मराठा विवाहात वर (Maratha Groom) आणि वधू (Maratha Bride) मध्ये अंतरपाट धरला जातो. हा विधी दोघांमधील सन्मान व गोड नात्याची सुरुवात दर्शवतो. लग्न झाल्यानंतर, म्हणजेच मंत्र उच्चारण झाल्यानंतरच वधू वराला एकमेकांना बघण्याची परवानगी असते. हा विधी मराठा वधू (Maratha Brides) च्या जीवनातील नवीन सुरुवातीला दर्शवतो.
४. सप्तपदी
सप्तपदी म्हणजे सात पावले. हि विधी वधू-वर एकत्र करतात. या सप्तपदीमध्ये वर आणि वधू एकमेकांना ७ वचन देतात. ज्यामध्ये एकमेकांची आयुष्यभर साथ देणे, एकमेकाला साहाय्य करणे, असे वेगवेगळे वचन असतात. ही विधी मराठा वधू (Maratha Marriage Brides) च्या जीवनात लग्न संबंधाचा महत्व दर्शवते.
५. कंकण बांधणे
कंकण वधू-वरांच्या हातावर बांधले जाते. हा कंकण एकमेकांबद्दल विश्वास आणि शक्ती चा प्रतीक आहे. मराठा विवाह वधू साठी कंकण हे तिच्या नवीन नात्याचे सुरक्षा करणारे एक कवच मानले जाते. सोन्याचे कंकण ला बांग किंवा बिलवर म्हणतात. कंकण चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड असू शकतात. मराठा इतिहासात वीरपुरुष रणगणावर कंकण बांधून युद्धासाठी जात होते.
निष्कर्ष
मराठा विवाह वधूंसाठी विवाह सोहळ्यांतील विधी एक महत्वपूर्ण परंपरा आहे. हे सर्व विधी नव्या प्रवासाची सुरुवात दर्शवणारे असतात. हे विधी मराठा वधूंसाठी तिच्या वैवाहिक आयुष्याचे पायाभूत स्तंभ तयार करतात. यातुन मराठा वधू (Maratha Marriage Brides) आपली ओळख आणि परंपरा टिकवून ठेवण्याचा निर्धार करते.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेयर कर. धन्यवाद!