Welcome to 96 Kuli Maratha Marriage.com

शोध घ्या महाराष्ट्रातील अनुरूप व सुयोग्य मराठा स्थळांचा आमच्या सोबत...
९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम वर नोंदणी का करावी?
96 Kuli Maratha Matrimony Site -96 Kuli Maratha Marriage
Best 96 Kuli Maratha Matrimony Site -96 Kuli Maratha Marriage

येथे मोफत नोंदणी उपलब्ध आहे. 

96 Kuli Maratha Matrimony Site -96 Kuli Maratha Marriage

संपूर्ण महाराष्ट्रातील अमर्यादित स्थळे येथे बघायला मिळतात.

Best 96 Kuli Maratha Matrimony Site -96 Kuli Maratha Marriage

अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी वेगवेगळे सर्च पर्याय उपलब्ध. 

96 Kuli Maratha Matrimony Site -96 Kuli Maratha Marriage

नोंदणी करतांना वधू-वरांची संपुर्ण माहिती येथे नोंदवली जाते.  

Best 96 Kuli Maratha Matrimony Site -96 Kuli Maratha Marriage

आवडलेल्या स्थळांना संपर्क करण्याची सुविधा.

96 Kuli Matrimony - 96 Kuli Maratha Marriage

९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम ला नोंदणी कशी करावी?

९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम च्या वेबसाईट अथवा अँप वर या ३ टप्प्यांत नोंदणी केली जाते.

  • वैयक्तिक माहिती
  • जोडीदाराबाबत असेलल्या अपेक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी

स्थळांची संपूर्ण माहिती बघण्यासाठी वधू/वरांची अचूक व पूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे आणि संपूर्ण माहिती भरलेल्या प्रोफाईल्सला अधिक प्राधान्य दिले जाईल.

नोंदणी प्रक्रियेत काही अडचण आल्यास या info@96kulimarathamarriage.com वर संपर्क करावा

96 Kuli Matrimony - 96 Kuli Maratha Marriage

आपुलकी जपणे हेच आमचे प्रथम कर्तव्य, आजच रजिस्टर करा ९६ कुळी मराठा मॅरेज वर

( फक्त मराठा प्रोफाईल्स )
*Note : फक्त मराठा समाजातील प्रोफाईल्सलाच रजिस्ट्रेशन करण्यासाठी परवानगी आहे. इतर समाजातील प्रोफाईल्स आढळल्यास त्या ब्लॉक केले जातील.
तुम्हाला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे
96 Kuli Matrimony - 96 Kuli Maratha Marriage
1. ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम वर नोंदणी विनामूल्य आहे का?

हो, ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम ला विनामूल्य नोंदणी करून तुम्ही मोफत अमर्यादित फीचर्स चा लाभ घेऊ शकतात.

2. ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम ला नोंदणी करताना सर्व माहिती भरणे महत्वाचे का आहे?

नोंदणी करताना संपूर्ण माहिती भरा, जेणेकरून तुमची माहिती ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम वरील सदस्यांना मिळेल व त्यांना तुम्हाला अधिक जाणून घेण्यास मदत होईल. तसेच संपूर्ण माहिती भरलेल्या प्रोफाईल्सला जास्त प्राधान्य दिले जाते.

3. नोंदणी प्रक्रिया अयशस्वी होत असल्यास काय करावे?

सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती अचूक भरली आहे का ते चेक करा व Captcha बटण च्या इथे क्लिक करून आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.

4. This mobile number or email already exist असे येत असल्यास काय करावे?

या मोबाईल नंबर अथवा ई-मेल वरून तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केले आहे असा याचा अर्थ होतो. अशी अडचण येत असल्यास तुम्हाला लॉगिन बटन वर क्लिक करून तुमचे अकाउंट लॉगिन करावे लागेल.

5. ओटीपी प्राप्त होत नसेल तर काय करावे?

ओटीपी मोबाईल वर आला नसेल तर नोंदणीकृत ई-मेल वर चेक करावा. जो मोबाईल नोंदणीकृत असेल त्याचा रिचार्ज किंवा नेटवर्क चेक करा तरी देखील ओटीपी आला नसेल तर तुमचा फोन बंद करून पुन्हा सुरु करा. हे सर्व केल्यानंतर देखील ओटीपी प्राप्त नाही झाला तर तुम्ही आमच्या प्रतिनिधीला संपर्क करू शकतात.