Welcome to 96 Kuli Maratha Marriage.com

तुमचा परिपूर्ण जीवनसाथी तुमच्या एका क्लिकवर आहे ! लॉग इन करा आणि सुयोग्य जोडीदार शोधा
तुम्हाला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे
Maratha Matrimony Login - 96 Kuli Maratha Marriage
1. नोंदणी करतांना टाकलेला पासवर्ड विसरले असाल तर पुन्हा लॉगिन कसे करावे?

पासवर्ड विसरलात का? या बटनावर क्लिक करून तेथे नोंदणीकृत नंबर टाका नंतर तुमच्या नंबर व ई-मेल वर ओटीपी पाठवला जाईल. तो टाका त्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड तेथे टाकून तुमचा पासवर्ड बदला.

ओटीपी मोबाईल वर आला नसेल तर नोंदणीकृत ई-मेल वर चेक करावा. जो मोबाईल नोंदणीकृत असेल त्याचा रिचार्ज किंवा नेटवर्क चेक करा. तरी देखील ओटीपी आला नसेल तर तुमचा फोन बंद करून पुन्हा सुरु करा. हे सर्व केल्यानंतर देखील ओटीपी प्राप्त नाही झाला तर तुम्ही आमच्या प्रतिनिधीला संपर्क करू शकतात.

एक पाऊल - तुमच्या जोडीदाराकडे

Get your Perfect Match only on 96 Kuli Maratha Marriage.com- Download the app

app अँप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
Maratha Matrimony Login - 96 Kuli Maratha Marriage