९६ कुळी मराठा मॅरेज.कॉमच्या काही नियम व अटी
फक्त मराठा समाजातील सदस्यांनीच नोंदणी करावी.
९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम नोंदणीसाठी कोणतीही फी आकारात नाही.
वधू - वरांची वैयक्तिक माहिती, जोडीदाराबाबत असलेल्या अपेक्षा व कागदपत्रांची पडताळणी या ३ टप्यांत ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम वर नोंदणी केली जाते.
नोंदणी करतांना संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे.
नोंदणी करतांना तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. जेणेकरून तुमच्या प्रोफाईलला जास्तीत जास्त पसंती मिळेल.
वधू - वरांच्या वैयक्तिक माहितीची तपासणी करण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. कागदपत्रांचा कुठलाही गैरवापर केला जात नाही.
नोंदणी करतांना आपली खरी माहिती भरणे ही प्रत्येक सदस्यांची जबाबदारी आहे. माहितीत काही असत्यता आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माहिती भरणाऱ्या सदस्यांची असेल व त्यावर कारवाई करण्याचे सर्वस्व अधिकार संस्थेकडे असतील.
तुम्ही ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉमच्या सर्व फीचर्सचा मोफत लाभ घेऊ शकतात जसे की:
- अमर्यादित सामान्य व उच्च शिक्षित स्थळे बघणे.
- अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधण्यासाठी विविध सर्च पर्याय
- मनपसंत स्थळांना इंटरेस्ट व शॉर्टलिस्ट करण्याची सोय
- शहर, वय शिक्षण, नोकरी, मंगळ इ. पर्यायांना वापरून अपेक्षित स्थळे निवडण्याची सोय मोफत ई-मेल वर संदेश
- प्रत्येक आठवड्याला तुम्ही अँप व वेबसाईट द्वारे काही मोबाईल नंबर मिळवु शकतात आणि ते मोबाईल नंबर बघण्याचा कालावधी त्या आठवड्यापर्यंतच सीमित असतो. त्या आठवड्यातील मोबाईल नंबर तुम्ही त्याच आठवड्यात वापरले नाही तर ते पुन्हा दिले जाणार नाही याची खात्री घ्यावी.
- मनपसंत स्थळांचा संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी मेम्बरशिप घेणे अनिवार्य आहे.
संस्थेतर्फे फक्त पडताळीत स्थळे सुचवली जातात. स्थळ आवडल्यास पूर्णपणे चौकशी करूनच लग्नाचा अंतिम निर्णय घ्यावा भविष्यात काही अडचण उद्भवल्यास संस्था जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
आमच्या संस्थेतर्फे विवाहयोग जुळून आला तर त्याची माहिती फोन करून अथवा ईमेल करून संस्थेला द्यावी, जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुमचा बायोडाटा वेबसाईट वरून डिलीट करतील.
नावनोंदणी नंतर विवाह जमेलच याची खात्री आम्ही देत नाही. विवाह जुळणे हा केवळ योगायोग आहे.
लग्न जमल्यानंतर सभासदत्व वेबसाईट आणि अँपवरून हटवण्याची जबाबदारी तुमची असेल काही अडचण आल्यास प्रतिनिधी सोबत संपर्क करू शकता.
संस्थेतर्फे लग्न जमल्यानंतर आम्ही कोणतीही फी घेत नाही.
केंद्रातील माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. असे आढळल्यास संबंधितांचे सभासदत्व ताबडतोब रद्द केले जाईल व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
आमची संस्था संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील मराठा वधू वरांचे बायोडेटे आधुनिक रित्या घरबसल्या बघण्याची संधी देते.
वरील सर्व अटी व नियम मान्य असल्यासच नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी क्लिक करा रजिस्टर करा
फसवणुकीपासून सावधान
आमच्या संस्थेमध्ये जे सदस्य नोंदणी करतात त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना: इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती माहिती अथवा पैसे मागत असल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी तुमची असेल, कारण आमचे कोणत्याही संस्थेसोबत टाएप नाही. तसेच लग्न ठरल्यानंतर संस्था कोणतीही अतिरिक्त फी घेत नाही. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. एक मराठा म्हणून सर्व मराठा बांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे..!!
९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम ची खास वैशिष्ट्ये
- आपुलकी जपणारे आणि वापरायला सोपे असणारे मराठा बांधवांसाठी तयार केलेले एकमात्र माध्यम.
- ९६ कुळी मराठा मॅरेज.कॉम नोंदणीसाठी कोणतीही फी आकारत नाही.
- संस्थेतर्फे लग्न जमल्यानंतर कोणतीही फी घेतली जात नाही.
- संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील मराठा वधु वरांचे सामान्य व उच्च शिक्षित स्थळे येथे उपलब्ध आहे.
- मध्यस्ती व नातेवाईक यांच्याकडून मिळतील त्यापेक्षा अधिक स्थळे येथे उपलब्ध आहेत.
- वधु वरांच्या सर्व स्थळांची माहिती पूर्णपणे पडताळणी करूनच वेबसाईटवर टाकली जाते.
- नोंदणी करतांना वधू-वरांची वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक व जोडीदारासाठी असलेल्या अपेक्षा इ. माहिती नोंदवली जाते, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळणे अधिकच सोप्पे होते.
- शहर, वय, उंची, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मंगळ, वैवाहिक स्थिती इत्यादीनुसार अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी वेगवेगळे सर्च पर्याय उपलब्ध आहेत.
- दररोज संपूर्ण महाराष्ट्रातून नवनवीन स्थळे जोडली जातात.
- अमर्यादित स्थळांना शॉर्टलिस्ट करण्याची व इंटरेस्ट पाठवण्याची उत्तम सोय.
- पसंतीच्या स्थळांचा संपर्क क्रमांक मिळवण्याची सोय देखील उपलब्ध आहे.
- वेबसाईट व अँप वरील नवनवीन अपडेट्सबद्दल ईमेलवर व मोबाईलवर पुश नोटिफिकेशन द्वारे मोफत संदेश पाठवले जातात.
- प्रीमियम मेंबर्सच्या प्रोफाईल्सला अधिक प्राधान्य दिले जाईल.
- तुमची प्रोफाईल आमच्या संस्थेमधून डिलिट करायची असल्यास खाली दिल्याप्रमाणे प्रोसेस करून तुमची प्रोफाईल डिलिट करा. मेन्यू मध्ये जाऊन → सेटिंग वर क्लिक करा → डिलिट अकाउंट वर क्लिक करा → तुमचे लग्न कोणामार्फत जमले आहे ते निवडा → तुम्हाला आमच्या सर्विस मध्ये काही अडचण आली का ते निवडा → प्रोफाईल डिलिट करण्याचे कारण स्पष्ट करा → प्रोफाईल डिलिट करा.
Embark on a new Journey with 96 Kuli Maratha Marriage Matrimony
96 Kuli Maratha Marriage stands apart as a chief Maratha Marriage Matrimony stage taking care of the unmistakable requirements of the Maratha people group. This Maratha Matrimonial Site gives extensive details of qualified Maratha brides and grooms. 96 Kuli Maratha Matrimonial Site guarantees a consistent and secure matchmaking experience. Since this reputable Maratha Marriage Matrimony site emphasizes cultural compatibility and traditional values, it is the first choice for Maratha individuals looking for lasting relationships. Jump into the universe of 96 Kuli Maratha Marriage for an exhaustive and solid Maratha Marriage Matrimony site that esteems the quintessence of Maratha customs. 96 Kuli Maratha Marriage Matrimony is the main Maratha Matrimonial Site intended for Maratha siblings that is amicable and simple to use for everybody.