Welcome to 96 Kuli Maratha Marriage.com

आपल्या पसंतीचा जोडीदार शोधण्याची

आजच सुरुवात करूया ९६ कुळी मराठा मॅरेज समवेत...

96 Kuli Maratha Marriage

पारंपारिक मराठा विवाहाची व्याख्या सांगणारे शीर्ष प्रमुख विधी

Maratha Marriage Bureau: मराठा लग्न समारंभ हे मराठा संस्कृती आणि परंपरे चे उत्सव असतात. मराठा समाज मध्ये पारंपरिक सोहळ्यांना एक वेगळा महत्व आहे. सांस्कृतिक द्रीष्टीकोन द्वारे पाहिले. तर हे सोहळे मराठा परंपरा आणि नातेसंबंधांमधील वीण अधिक घट्ट करतात. या विविध समारंभां द्वारे मराठा समाजाने त्यांची निव अधिक घट्ट केली आहे. या ब्लॉग मध्ये आपण मराठा लग्न सोहळ्यातील विविध लग्न विधिं बद्दल माहिती पाहणार आहोत. त्या सोबतच त्यांचे महत्व आणि अर्थ हि जाणून घेणार आहोत जर तुम्ही सर्वात उत्तम मराठा मॅट्रिमोनी साईट शोधत असाल, तर या लेखातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल.

Maratha Marriage Bureau: Maratha Marriage Rituals

पत्रिकेची जुळवाजुळव

मराठा लग्न विधी मध्ये सर्वात पहिला विधी आहे गुण मिलन आणि पत्रिका पाहणे. ह्या विधी मध्ये मराठा मॅरेज ब्युरो (Maratha Marriage Bureau) वर स्थळ नक्की केल्यावर वर आणि वधू चे गुण जुळवले जातात. त्यांची पत्रिका पाहिली जाते. जर गुण जुळत असतील आणि पत्रिका दोष रहित असेल तर स्थळ पसंती अनुसार नक्की केले जाते.

साखरपुडा

साखरपुडा हा मराठा लग्न सोहळ्यातील पहिला महत्वाचा विधी आहे. याला इंग्रजी भाषेत एंगेजमेंट म्हणतात. यात वर आणि वधू एकमेकांना आंगठी घालतात. ह्या मध्ये दोन्ही परिवार एकमेकांना भेट वस्तू देऊन शगुन पूर्ण करतात. मराठा लग्न समारंभातील हि एक महत्वाची विधी असते. हि विधी लग्नाचे स्थळ मराठा मॅरेज ब्युरो (Maratha Marriage Bureau) वरून नक्की केल्यावर आणि पत्रिका पाहिल्यावर केली जाते.

हळद समारंभ

हळदी समारंभ हा मराठा लग्न विधीतील एक महत्वाचा भाग आहे. या विधी चा अर्थ असा कि हे वर आणि वधूचे सौंदर्य फुलवते. व त्यांच्या पुढच्या जीवनातील सुखाचा आणि समृद्धी चा मार्ग मोकळा करते. हि विधी वर वधू च्या सुखी जीवांसाठी केली जाते.

अंतरपाट

अंतरपाट हा सप्तपदी विधी चाच एक भाग आहे. ज्या मध्ये सप्तपदी घेण्या आधी लग्न लावताना वर वधू मध्ये अंतरपाट धरला आजतो. हे अंतरपाट त्यांच्या वैवाहिक जेवणातील येणाऱ्या अडचणींना दूर करतो अशी मान्यता असते. म्हणून वर वधू मध्ये अंतरपाट धरले जाते. त्यांनतर ,मंत्र उच्चरले जातात.

वरमाला

वरमाला विधी मध्ये वर वधू एकमेकांना फुलांचा हार घालतात. हि विधी असे दर्शावते कि वर वधू ने एकमेकांना आपल्या जीवनात मान्यता दिली आहे. त्यानंतर वधू चे वडील वधू ला वराच्या स्वाधीन करतात. त्याला कन्यादान असे म्हणतात.

सप्तपदी (सात फेरे)

सप्तपदी म्हणजे वधू-वराने सप्त वचनांची पूर्तता करत सात फेरे घेणे. ही विधी मराठा विवाह सोहळ्याचा मुख्य आधार आहे. सप्तपदी ही एकमेकांप्रती जबाबदारी आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

बिदाई

या विधी मध्ये वधू ला तिच्या सासरी पाठवले जाते. ह्या मध्ये वर वधू पाठवताना त्यांचे पायधुण्याची परंपरा असते. नवरी भाऊ, ववाहिनी आणि इतर नातेवाईक वर वधू च्या पायावर पाणी टाकता. तसेच नवऱ्याकडचे नातेवाईक दोगांचे पाय धुतात.

गृहप्रवेश

विवाहानंतर वधूला तिच्या सासरी गृहप्रवेशाचा विधी केला जातो. या विधीत सासरच्या सदस्यांकडून वधूचे स्वागत केले जाते. ९६ कुळी मराठा परंपरेत याला खास महत्त्व आहे.

सारांश

मराठा विवाह हा परंपरा, प्रेम, आणि नातं यांच्यातील सुंदर संगम आहे. योग्य जोडीदार मिळवणे हि प्रत्येक व्यक्ती ची उच्च असते. यासाठी महत्वाचे आहे कि आपण सर्वात उत्तम मराठा मॅट्रिमोनी साईटची निवड केली पाहिजे. महाराष्ट्र मध्ये भरपूर मराठा मॅरेज ब्युरो (Maratha Marriage Bureau) आहेत. पण हे महत्वाचे आहे आपण विवश्वासनीय आणि उत्तम मराठा मॅरेज ब्युरो (Maratha Marriage Bureau) निवडावा. प्रत्येक मराठा मॅरेज ब्युरो (Maratha Marriage Bureau) चे वैशिष्ट्ये वेगवेगळे असतात. तर हे आपल्यासाठी महत्वाचे आहे कि आपण वैशिष्ट्ये पहिले पाहिजेत. त्या मराठा मॅरेज ब्युरो (Maratha Marriage Bureau) वर तुम्हाला दिलेल्या सुविधा, तुम्ही देत असलेल्या फी ची व्हॅल्यू करणारे असावे. ९६ कुळी मराठा मॅरेज (96 Kuli Maratha Marriage) वर तुम्हाला सर्वात कमी दारात प्लॅन्स दिले जातात. या अँप वर तुम्हाला हजारो ९६ कुळी मराठा (96 Kuli Maratha) मुलामुलींचे प्रोफाइल पाहायला मिळतात. तुमि तुमच्या आवडत्या पप्रोफाइल चा संपर्क क्रमांक मिळवू शकतात. त्यासोबतच अँप वर तुम्ही गुण मिलन हि करू शकता.