-
सोलापूरमध्ये योग्य मराठा वधू कशी शोधणार? जाणून घ्या आजच्या काळातील विविध प्रक्रिया
26 Feb, 2025 -
मराठा विवाहामध्ये मराठा विवाह मंडळांचे महत्वपूर्ण योगदान.
25 Feb, 2025 -
धुळ्यात परफेक्ट मराठा वधू कशी शोधाल? परंपरा आणि विवाह सेवांचा सविस्तर माहिती
25 Feb, 2025 -
९६ कुळी मराठा मॅरेज वर रेजिस्ट्रेशन का करावे?
24 Feb, 2025 -
मराठा वरांची लग्न जुळवणी सोपी कशी करायची?
21 Feb, 2025
मुंबईत ९६ कुळी मराठा वर शोधणे झाले आता सोपे!
९६ कुळी मराठा वर, शोधणे हे पूर्वीच्या काळात, खूप कठीण कार्य होते. पारंपरिक पद्धतीने मराठा वर (Maratha Grooms In Mumbai) शोधण्यासाठी लोक स्थानिक मराठा वधू वर सूचक केंदारां (Maratha Vadhu Var Suchak Kendra) वर निर्भर असायचे. किंवा नाते संबंधी, मित्र, ओळख पाळख ह्यावर अवलंबून असायचे. पण आजच्या काळात स्वतःसाठी योग्य मराठा वर (Maratha Grooms In Mumbai) शोधणे खूप सोप्पे झाले आहे. मराठा वधू वर (Maratha Brides) (Maratha Grooms) आता स्वतःसाठी जोडीदार किंवा मुंबईतील मराठा वर (Maratha Grooms In Mumbai) शोधण्यासाठी ९६ कुळी मराठा मॅरेज अँप (96 Kuli Maratha Marriage) चा वापर करत आहेत. ह्या अँप द्वारे, महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणावरून तुम्ही घर बसल्या स्थळ शोधू शकता. चला तर पाहूया ह्या अँप द्वारे मुंबईतील ९६ कुळी मराठा वर कसे शोधावे.
९६ कुळी मराठा मॅरेज अँप काय आहे आणि कसे वापरावे?
आजकाल मराठा वधू आणि वर ९६ कुळी मराठा मॅरेज अँप (96 Kuli Maratha Marriage) द्वारे स्वतः साठी जोडीदार शोधतात. ९६ कुळी मराठा मॅरेज (96 Kuli Maratha Marriage) हि महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. हि संस्था मराठा समाजासाठी कार्यरत आहे. ह्या संस्थे द्वारे मराठा समाजातील लोक लग्नासाठी आपल्याच समाजातील मुलगा व मुलगी शोधू शकतात. ९६ कुळी मराठा मॅरेज अँप (96 Kuli Maratha Marriage) प्लेस्टोर वर उपलब्ध आहे.
९६ कुळी मराठा मॅरेज अँप (96 Kuli Maratha Marriage) मध्ये तुम्हाला तुमच्या नाव आणि नंबर सह नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यावर तुमची माहिती भरा. जसे कि तुमचे शिक्षण, तुमचे राहते ठिकाण, कुटुंबाबद्दल माहिती, आणि तुमची आवड निवड. त्यानंतर तुम्हाला तुमचे पार्टनर (Maratha Grooms In Mumbai) एक्सपेक्टशन्स चा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे त्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे शिक्षण, त्यांचे राहते ठिकाण, त्यांचा व्यवसाय काय हवा, अशी माहिती भरायची आहे. त्या नंतर तुम्हाला तुमचे काही फोटो टाकायचे आहेत. आणि तुमची प्रोफाइल व्हेरिफाय करण्यासाठी आधारकार्ड अपलोड करावे लागते.
अँप चे वैशिष्ट्ये
या अँपवर मुंबईतील भरपूर मराठा वरांच्या प्रोफाईल्स (Maratha Grooms In Mumbai) आहेत. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शहरांतील प्रोफाईल्स उपलब्ध आहेत. या अँप द्वारे हवे तसे जोडीदार शोधणे खूप सोप्पे आहे. ह्या अँपमध्ये तुम्हाला तुमच्या आवडी-निवडी अनुसारच प्रोफाइल सुचवल्या जातात. जर तुम्ही प्रीमियम मेंबर असाल तर तुम्ही आवडत्या प्रोफाइलला संपर्क करू शकता.
यांचे प्रीमियम प्लॅन्स सुद्धा खूप परवडणारे आहेत. शिवाय यात भरपूर सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. जसे कि आवडती प्रोफाइल शोधणे, लोकेशननुसार प्रोफाईल्स शोधणे, इंटरेस्टनुसार प्रोफाइल्स पाहणे, गुणमिलन करणे आणि आवडत्या प्रोफाइलचा संपर्क क्रमांक मिळवणे.
निष्कर्ष
मुंबईत मराठा वर (Maratha Grooms In Mumbai) शोधणे पूर्वी जितके कठीण होते, तितकेच आता ९६ कुळी मराठा विवाह अॅपच्या मदतीने सोपे झाले आहे. जर तुम्हाला योग्य मराठा वर (Maratha Grooms In Mumbai) मुंबईत शोधायचा असेल, तर या अॅपचा वापर करा. यात तुमचे पारंपरिक मूल्य आणि इच्छा देखील नीट समाविष्ट केले जातात, ज्यामुळे तुम्हाला एक उत्कृष्ट जोडीदार मिळवता येईल.